काही मुन्ग्या एका ठिकाणी बसून गप्पा मारत असतात
एवढ्यात तेथे दुसरी मुन्गी येते आणि म्हणते 'चला चला, मस्त साखर सान्डलिये तिकडे'
सगळ्या मुन्ग्या उठतात पण एक बसुनच असते
का?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण तिच्या पायात माणसं आलेली असतात.
Whats up?

No comments:

Post a Comment