ससा आणि कासव यांनी सीईटीची परीक्षा दिली. सशाला ८१ टक्के मार्क मिळाले, तर कासवाला ८० टक्के. दोघांनाही चांगल्या इंजीनियरिंग कॉलेजात प्रवेश हवा होता. पण, कट ऑफ लिस्ट ८५ टक्क्यांवर बंद झाली. सशाला अॅडमिशन मिळाली नाही... कासवाला मात्र मिळाली..................................................... कशी काय?............... आठवतं, फार पूवीर् ससा आणि कासवाची शर्यत लागली होती... ती कासवानं जिंकली होती...... त्यामुळे कासवाला 'स्पोर्ट्स' कोट्यातून सीट मिळाली.

No comments:

Post a Comment